Ratan TATA : Highly Imp Question | रतन टाटा चालू घडामोडी प्रश्न 5 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/10/2024 1. रतन टाटा यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 1935 1945 1937 19402. …. क्षेत्रात विशेष कामामुळे रतन टाटा यांना आसाम वैभव पुरस्कार मिळाला. सहाय्यक शिक्षण कर्करोग उपचार आपत्ती निवारण प्रयत्न ग्रामीण विकास उपक्रम3. रतन टाटा यांना 2000 मध्ये भारत सरकारकडून कोणता महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आला? पद्मभूषण महात्मा गांधी शांतता पुरस्कार भारतरत्न पद्मविभूषण4. रतन टाटा यांनी कोणत्या वर्षी टाटा सन्सचे अध्यक्षपद स्वीकारले? 1990 1995 1991 19925. रतन टाटा यांचा जन्म कुठे झाला? मुंबई कोलकाता चेन्नई दिल्ली6. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांनी कोणाकडून पदभार घेतला होता? नोएल टाटा सायरस मिस्त्री रतनजी टाटा जे.आर.डी. टाटा7. 2021 मध्ये रतन टाटा यांना आसाम सरकारकडून कोणता पुरस्कार मिळाला? पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण पद्मभूषण आसाम वैभव8. टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून टाटा कोणत्या वर्षी निवृत्त झाले? 2010 2015 2012 20119. 2008 मध्ये रतन टाटांनी कॉर्नेल विद्यापीठाला किती रक्कम देणगी म्हणुन दिली? USD 30 दशलक्ष USD 20 दशलक्ष USD 50 दशलक्ष USD 10 दशलक्ष10. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे चेअरमन म्हणून कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षी काम केले? 1990 ते 2011 1991 ते 2012 1992 ते 2013 1995 ते 201511. रतन टाटा यांनी सर्व सामान्यांना परवडणारी कोणती कार लाँच केली? टाटा सफारी टाटा नॅनो टाटा हेक्सा टाटा इंडिका12. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रतन टाटा यांनी कोणत्या क्षेत्रात विशेष कार्य केले? खेळ आणि मनोरंजन शिक्षण आरोग्य आणि विकास उपक्रम शहरी विकास पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण13. मृत्यूपूर्वी रतन टाटा कोणत्या रुग्णालयात दाखल होते? अपोलो हॉस्पिटल ब्रीच कँडी हॉस्पिटल टाटा मेमोरियल हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल14. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 2000 मध्ये टाटा टी ने कोणता चहाचा ब्रँड अधिग्रहित केला? कोरस जग्वार लँड रोव्हर देवू मोटर्स टेटली15. रतन टाटा यांचे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय किती होते? 84 90 86 8216. रतन टाटा यांचे निधन केव्हा झाले? 9 ऑक्टोबर 2024 11 ऑक्टोबर 2024 10 ऑक्टोबर 2024 8 ऑक्टोबर 202417. टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून रतन टाटा यांच्याकडून पदभार कोणी स्विकारला? नोएल टाटा सायरस मिस्त्री एन चंद्रशेखरन जे.आर.डी. टाटा18. 2008 मध्ये रतन टाटा यांना कोणता पुरस्कार मिळाला? आसाम वैभव पद्मविभूषण महाराष्ट्र भूषण ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (KBE)19. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही कंपनी कोणत्या वर्षी सार्वजनिक करण्यात आली? 2004 2006 2005 200320. रतन टाटा यांना किती मुले होती? दोन तीन ते अविवाहित होते एक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
15
15
16
16
15