General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2024 1. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व2. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 18 20 15 123. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर4. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 30 वर्ष 35 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष5. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 2 ऑक्टोबर 2 सप्टेंबर 4 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर6. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला. र.धों.कर्वे डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.भाऊ दाजी लाड न्यायमूर्ती रानडे7. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही.8. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. दोन्ही विधाने बरोबर दोन्हीं विधाने चूक विधान एक बरोबर विधान दोन बरोबर9. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश)10. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? चौदा यापैकी नाही पाच दोन11. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 60 68 65 5512. मवाळांचा नेता कोण होता ? गोखले टिळक आगरकर रान्डे13. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुणे नाशिक कोल्हापूर सातारा14. साबरमती नदी कुठे उगम पावते? मानसरोवर बैतूल अरवली पर्वत विंध्य पर्वत15. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली हेस्टींग माउंटबॅटन मेयो रिपन16. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई. द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज द क््तीन ऑफ द एरिथ्रियन सीज द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज द क्वीन ऑफ द सदर्न सीज17. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. परभणी जालना बीड औरंगाबाद18. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ? त्रिमंत्री (कॅबिनेट मिशन) योजना माऊंटबॅटन योजना वेव्हेल योजना क्रिप्स योजना19. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 112 दिवस 220 दिवस 280 दिवस 150 दिवस20. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? ई – क्रांती धवल क्रांती रजत क्रांती अमृत क्रांती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16
11/20
12
16
15/20
20/20
18