General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126

1. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात.

 
 
 
 

2. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला.

 
 
 
 

3. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ?

 
 
 
 

4. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ?

 
 
 
 

5. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ?

 
 
 
 

6. योग्य विधान निवडा.
1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे.
2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे.

 
 
 
 

7. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली

 
 
 
 

8. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

9. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे.

 
 
 
 

10. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

11. साबरमती नदी कुठे उगम पावते?

 
 
 
 

12. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली?

 
 
 
 

13. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

 
 
 
 

14. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ?

 
 
 
 

15. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे.

 
 
 
 

16. मवाळांचा नेता कोण होता ?

 
 
 
 

17. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई.

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते.
विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते.
विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे
नियंत्रण असते.

 
 
 
 

19. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ?

 
 
 
 

20. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126”

Leave a Reply to Harshad balaso khandekar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now