General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2024 1. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर2. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. परभणी बीड औरंगाबाद जालना3. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड यापैकी नाही. 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड4. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर तिन्ही विधाने चूक विधान एक व विधान तीन बरोबर5. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. सातारा नाशिक पुणे कोल्हापूर6. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान7. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 60 55 68 658. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ? त्रिमंत्री (कॅबिनेट मिशन) योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना माऊंटबॅटन योजना9. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? यापैकी नाही चौदा पाच दोन10. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? ई – क्रांती अमृत क्रांती रजत क्रांती धवल क्रांती11. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? तंजावर (तामिळनाडू) श्री शैलम (आंध्र प्रदेश) वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक)12. मवाळांचा नेता कोण होता ? गोखले रान्डे आगरकर टिळक13. साबरमती नदी कुठे उगम पावते? विंध्य पर्वत बैतूल मानसरोवर अरवली पर्वत14. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 35 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष15. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 18 15 20 1216. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 2 सप्टेंबर 4 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर17. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली माउंटबॅटन हेस्टींग रिपन मेयो18. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला. न्यायमूर्ती रानडे डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.भाऊ दाजी लाड र.धों.कर्वे19. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई. द क््तीन ऑफ द एरिथ्रियन सीज द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज द क्वीन ऑफ द सदर्न सीज20. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 150 दिवस 112 दिवस 220 दिवस 280 दिवस Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16
11/20
12
16
15/20
20/20
18