General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2024 1. साबरमती नदी कुठे उगम पावते? बैतूल अरवली पर्वत विंध्य पर्वत मानसरोवर2. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 35 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष3. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 112 दिवस 220 दिवस 150 दिवस 280 दिवस4. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? चौदा दोन पाच यापैकी नाही5. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 12 15 20 186. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. विधान एक व विधान तीन बरोबर तिन्ही विधाने चूक विधान दोन व विधान तीन बरोबर केवळ विधान एक बरोबर7. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई. द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज द क््तीन ऑफ द एरिथ्रियन सीज द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज द क्वीन ऑफ द सदर्न सीज8. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ? माऊंटबॅटन योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना त्रिमंत्री (कॅबिनेट मिशन) योजना9. मवाळांचा नेता कोण होता ? गोखले आगरकर टिळक रान्डे10. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 68 65 60 5511. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्यायमूर्ती रानडे र.धों.कर्वे डॉ.भाऊ दाजी लाड12. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? रजत क्रांती अमृत क्रांती ई – क्रांती धवल क्रांती13. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली हेस्टींग माउंटबॅटन मेयो रिपन14. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. जालना परभणी औरंगाबाद बीड15. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 5 जानेवारी 1685 राजगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी 3 एप्रिल 1680 रायगड यापैकी नाही.16. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान बंदीपूर राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान17. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर18. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. नाशिक सातारा पुणे कोल्हापूर19. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 2 सप्टेंबर 2 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर 4 ऑक्टोबर20. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? वाराणसी (उत्तरप्रदेश) बंगलोर (कर्नाटक) श्री शैलम (आंध्र प्रदेश) तंजावर (तामिळनाडू) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16
11/20
12
16
15/20
20/20
18