General Knowledge Mix Test 126 | सामान्य ज्ञान टेस्ट 126 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 24/10/2024 1. साबरमती नदी कुठे उगम पावते? मानसरोवर विंध्य पर्वत बैतूल अरवली पर्वत 2. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयांसमोर कोणती योजना मांडली ? त्रिमंत्री (कॅबिनेट मिशन) योजना माऊंटबॅटन योजना क्रिप्स योजना वेव्हेल योजना 3. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात खालीलपैकी कोणत्या क्रांती मुळे वाढ झाली? धवल क्रांती अमृत क्रांती रजत क्रांती ई – क्रांती 4. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी व कोठे झाला ? 3 एप्रिल 1680 रायगड 3 एप्रिल 1686 शिवनेरी यापैकी नाही. 5 जानेवारी 1685 राजगड 5. योग्य विधान निवडा. 1) विहार हे बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. 2) झेंद अवेस्ता हा बौद्ध बांधवांचा धर्मग्रंथ आहे. विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर 6. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ ……… यांनी लिहिला. र.धों.कर्वे डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.भाऊ दाजी लाड न्यायमूर्ती रानडे 7. योग्य विधान निवडा. विधान 1) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड MPSC करते. विधान 2) कार्यकारी अधिकाऱ्याची निवड UPSC करते. विधान 3) कार्यकारी अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण असते. तिन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर विधान एक व विधान तीन बरोबर विधान दोन व विधान तीन बरोबर 8. मवाळांचा नेता कोण होता ? आगरकर गोखले रान्डे टिळक 9. कर्नाटकात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची नावे पर्यायातून निवडा. बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी नागरहोल राष्ट्रीय उद्यान दिलेले सर्व बंदीपूर राष्ट्रीय उद्यान 10. राष्ट्रपती पदासाठी किमान वय ……. वर्ष आहे. 30 वर्ष 35 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 11. ……………. जिल्हा मराठवाड्याची राजधानी आहे. परभणी औरंगाबाद बीड जालना 12. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदीर कोणत्या ठिकाणी आहे ? बंगलोर (कर्नाटक) तंजावर (तामिळनाडू) वाराणसी (उत्तरप्रदेश) श्री शैलम (आंध्र प्रदेश) 13. आगरकर व टिळक यांनी ………… येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. नाशिक पुणे कोल्हापूर सातारा 14. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ……. वर्षापर्यंत पदावर राहतात. 60 65 55 68 15. रायगड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 15 12 20 18 16. … यांनी प्रशासनाच्या सुविधेसाठी कलेक्टर हे पद असावे अशी शिफारस केली रिपन मेयो हेस्टींग माउंटबॅटन 17. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो ? 4 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 2 नोव्हेंबर 2 सप्टेंबर 18. मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत ? पाच चौदा यापैकी नाही दोन 19. म्हशीचा गर्भकाळ : 310 दिवस : : गायीचा गर्भकाळ : ? 220 दिवस 112 दिवस 150 दिवस 280 दिवस 20. मौर्य पूर्व काळात भारत …….. म्हणून ओळखला जाई. द क््तीन ऑफ द एरिथ्रियन सीज द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज द क्वीन ऑफ द सदर्न सीज द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
20/16
11/20
12
16
15/20
20/20
18