General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यापैकी नाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ2. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. राजमाता जिजाबाई तानाजी मालुसरे महादजी शिंदे कस्तुरबा गांधी3. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1828 1832 1830 18274. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? किन्हई साप मसुर कण्हेरखेड5. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? दादोजी कोंडदेव तानाजी मालुसरे कान्होजी आंग्रे बाजीप्रभू6. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. लखनौ अमृतसर कलकत्ता मुंबई7. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? बेळगाव नागपूर मुंबई पुणे8. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? बिपिन चंद्र पाल लाला लजपत राय लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे9. योग्य पर्याय निवडा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर सर्व पर्याय योग्य आहेत.10. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? बाबा आढाव विनोबा भावे शाहू महाराज महात्मा गांधी11. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? उपपंतप्रधान विधानसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती लोकसभेचे उपाध्यक्ष12. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. त्र्यंबकेश्वर (नाशिक) भीमाशंकर (पुणे) अजिंठा (बुलढाणा) सिवनी ( सातपुडा)13. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? मुख्य निवडणूक आयुक्त लोकसभा सभापती उपपंतप्रधान राज्यसभेचे उपाध्यक्ष14. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. जळगाव धुळे फैजपूर चाळीसगाव15. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. कांकेरी सावित्री यमुनोत्री गंगोत्री16. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. कुवरसिंह नानासाहेब पेशवे बहादूर शाह बख्त खान17. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद अमरावती नाशिक पुणे18. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड हार्डिंग लॉर्ड कर्झन लॉर्ड डफरिन लॉर्ड डलहौसी19. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? नवरोज रोश हशाना पासओवर हिनमत्सुरी20. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? रत्नागिरी यापैकी नाही. सिंधुदुर्ग वाशीम Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
15/20
19/20
18