General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133

1. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे.

 
 
 
 

2. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही?

 
 
 
 

4. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले.

 
 
 
 

5. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ?

 
 
 
 

6. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली.

 
 
 
 

7. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते.

 
 
 
 

8. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते.

 
 
 
 

9. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे.

 
 
 
 

10. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ?

 
 
 
 

12. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

13. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

14. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे?

 
 
 
 

15. सन्‌ 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले.

 
 
 
 

16. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

 
 
 
 

17. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे?

 
 
 
 

18. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला.

 
 
 
 

19. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्‍ती केली होती ?

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133”

Leave a Reply to Yuvraj chavan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now