General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? हिनमत्सुरी पासओवर रोश हशाना नवरोज2. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? लोकसभा सभापती उपपंतप्रधान मुख्य निवडणूक आयुक्त राज्यसभेचे उपाध्यक्ष3. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. गंगोत्री कांकेरी यमुनोत्री सावित्री4. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? बिपिन चंद्र पाल न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक लाला लजपत राय5. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. जळगाव चाळीसगाव धुळे फैजपूर6. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. मुंबई लखनौ अमृतसर कलकत्ता7. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नाशिक औरंगाबाद अमरावती पुणे8. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1830 1828 1827 18329. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? नागपूर पुणे मुंबई बेळगाव10. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? कान्होजी आंग्रे तानाजी मालुसरे बाजीप्रभू दादोजी कोंडदेव11. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? किन्हई कण्हेरखेड साप मसुर12. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. भीमाशंकर (पुणे) अजिंठा (बुलढाणा) त्र्यंबकेश्वर (नाशिक) सिवनी ( सातपुडा)13. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. बख्त खान कुवरसिंह बहादूर शाह नानासाहेब पेशवे14. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड डलहौसी लॉर्ड डफरिन लॉर्ड कर्झन लॉर्ड हार्डिंग15. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. राजमाता जिजाबाई तानाजी मालुसरे कस्तुरबा गांधी महादजी शिंदे16. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ17. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? उपपंतप्रधान लोकसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती विधानसभेचे उपाध्यक्ष18. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? शाहू महाराज महात्मा गांधी बाबा आढाव विनोबा भावे19. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे20. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? वाशीम रत्नागिरी यापैकी नाही. सिंधुदुर्ग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
15/20
19/20
18