General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? महात्मा गांधी विनोबा भावे बाबा आढाव शाहू महाराज2. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. त्र्यंबकेश्वर (नाशिक) अजिंठा (बुलढाणा) सिवनी ( सातपुडा) भीमाशंकर (पुणे)3. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड डफरिन लॉर्ड हार्डिंग लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन4. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? कण्हेरखेड मसुर किन्हई साप5. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ यापैकी नाही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ6. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1832 1827 1830 18287. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? लोकसभा सभापती मुख्य निवडणूक आयुक्त उपपंतप्रधान राज्यसभेचे उपाध्यक्ष8. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? वाशीम रत्नागिरी यापैकी नाही. सिंधुदुर्ग9. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद पुणे अमरावती नाशिक10. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? मुंबई पुणे बेळगाव नागपूर11. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. कस्तुरबा गांधी तानाजी मालुसरे महादजी शिंदे राजमाता जिजाबाई12. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? न्यायमूर्ती रानडे लाला लजपत राय लोकमान्य टिळक बिपिन चंद्र पाल13. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. बहादूर शाह नानासाहेब पेशवे बख्त खान कुवरसिंह14. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? कान्होजी आंग्रे बाजीप्रभू तानाजी मालुसरे दादोजी कोंडदेव15. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. अमृतसर मुंबई कलकत्ता लखनौ16. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. कांकेरी सावित्री यमुनोत्री गंगोत्री17. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. फैजपूर धुळे चाळीसगाव जळगाव18. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे19. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? नवरोज रोश हशाना पासओवर हिनमत्सुरी20. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? उपपंतप्रधान लोकसभेचे उपाध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
14/20
15/20
19/20
18