General Knowledge Mix Test 133 | सामान्य ज्ञान टेस्ट 133 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 31/10/2024 1. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते? किन्हई मसुर साप कण्हेरखेड 2. सन् 1857 मध्ये उठाववाल्यांनी ……….. यांना भारताचा बादशहा म्हणून घोषित केले. बख्त खान कुवरसिंह बहादूर शाह नानासाहेब पेशवे 3. गोदावरी नदी………………….. येथे उगम पावते. सिवनी ( सातपुडा) भीमाशंकर (पुणे) त्र्यंबकेश्वर (नाशिक) अजिंठा (बुलढाणा) 4. पाचाड येथे ……. यांची समाधी आहे. महादजी शिंदे तानाजी मालुसरे कस्तुरबा गांधी राजमाता जिजाबाई 5. खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही ? न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक लाला लजपत राय बिपिन चंद्र पाल 6. सिंहगडच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची नियुक्ती केली होती ? बाजीप्रभू कान्होजी आंग्रे दादोजी कोंडदेव तानाजी मालुसरे 7. खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही ? लोकसभेचे उपाध्यक्ष राज्यसभेचे उपसभापती विधानसभेचे उपाध्यक्ष उपपंतप्रधान 8. औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? औरंगाबाद पुणे नाशिक अमरावती 9. एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले ? शाहू महाराज बाबा आढाव विनोबा भावे महात्मा गांधी 10. कोणत्या व्हाइसरॉयच्या कारकीर्दीत इ.स. 1911 मध्ये भारताचा राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली. लॉर्ड डलहौसी लॉर्ड कर्झन लॉर्ड हार्डिंग लॉर्ड डफरिन 11. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही गर्जना टिळकांनी कुठे केली ? नागपूर मुंबई पुणे बेळगाव 12. खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? लोकसभा सभापती उपपंतप्रधान मुख्य निवडणूक आयुक्त राज्यसभेचे उपाध्यक्ष 13. रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनाने खालील पैकी कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? रत्नागिरी यापैकी नाही. सिंधुदुर्ग वाशीम 14. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यापैकी नाही 15. उत्तराखंड येथे ………. राष्ट्रीय उद्यान आहे. यमुनोत्री कांकेरी सावित्री गंगोत्री 16. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ – पुणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट – पुणे मोसंबी संशोधन केंद्र – नागपूर 17. पारसी नवीन वर्ष म्हणजे काय ? नवरोज हिनमत्सुरी रोश हशाना पासओवर 18. राजा राममोहन रॉय आणि इतर बंगाली सुधारकांच्या प्रयत्नामुळे सरकारने ……… मध्ये सतीबंदी कायदा पास केला. 1832 1827 1828 1830 19. राष्ट्रीय काँग्रेसच्या 1896 च्या ……….. अधिवेशनात वंदे मातरमचे प्रथम गायन करण्यात आले. लखनौ कलकत्ता मुंबई अमृतसर 20. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936 साली …… येथे भरले होते. जळगाव धुळे फैजपूर चाळीसगाव Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 261 | सामान्य ज्ञान टेस्ट 261 General Knowledge Mix Test 260 | सामान्य ज्ञान टेस्ट 260 General Knowledge Mix Test 259 | सामान्य ज्ञान टेस्ट 259 General Knowledge Mix Test 258 | सामान्य ज्ञान टेस्ट 258 General Knowledge Mix Test 257 | सामान्य ज्ञान टेस्ट 257
14/20
15/20
19/20
18