General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2024 1. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. पाल माथेरान रामटेक आंबोली2. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 165 155 169 1963. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद महात्मा गांधी दादाभाई नौरोजी4. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – रजत/रुपेरी क्रांती पीत क्रांती अमृत क्रांती गुलाबी क्रांती5. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. गाविलगड भैरवगड भवरगड कुलाबा जंजिरा लिंगाणा थाळनेर सोनगीर रायकोट अंबागड पवनी कामठा6. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ? परदेशी वस्तूंचा बहिष्कार उपरोक्त कशाचाही नाही दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा7. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली. 40 44 43 (अ) 39 (अ)8. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 25 टक्के 50 टक्के 40 टक्के 30 टक्के9. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते. सचिंद्रनाथ सन्याल अशफाक उल्ला खान चंद्रशेखर आझाद राजेंद्रनाथ लाहीरी10. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला. दमदमी ठाकसाळ निरंकारी अधिवेशन पंजाब विधानसभा अकाली दलाची कार्यकारी समिती11. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा सिंदखेड राजा – बुलढाणा अजिंक्यतारा – नाशिक तोरणा – पुणे प्रतापगड – सातारा12. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली. ब्रिटिश सरकारचे आर्थिक हितसंबंध जोपासणे शैक्षणिक सुधारणा सुचविणे न्यायालयीन सुधारणा सुचविणे सरकारी खर्चाचे हिशोब तपासणे13. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ? 1950 1949 1948 194714. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. पंजाबराव देशमुख काका कालेलकर दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर15. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक बंडोजी ठाकरे माणिक बंडोजी ठाकूर माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी वाळेकर16. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.17. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. दिलेले सर्व मेक्सिको पठार कोलंबिया पठार कोलोरॅडो पठार18. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसूबाई बैराट महाबळेश्वर साल्हेर19. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. केशवसूत केशवकुमार बा. सी. मर्ढेकर नारायण सुर्वे20. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ? सरदार पटेल बाळ गंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस वि. दा. सावरकर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
20