General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147

1. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली.

 
 
 
 

2. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा.

 
 
 
 

3. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे.

 
 
 
 

4. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली.

 
 
 
 

5. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला.

 
 
 
 

6. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते.

 
 
 
 

7. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

8. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

9. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा

 
 
 
 

10. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती –

 
 
 
 

11. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा.
गो बॅक टु वेदाज

 
 
 
 

12. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ?

 
 
 
 

13. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ?

 
 
 
 

15. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

16. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे

 
 
 
 

17. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ?

 
 
 
 

18. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते.

 
 
 
 

19. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते.

 
 
 
 

20. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!