General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2024 1. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ? 1950 1948 1947 19492. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. कोलोरॅडो पठार दिलेले सर्व कोलंबिया पठार मेक्सिको पठार3. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा सिंदखेड राजा – बुलढाणा प्रतापगड – सातारा तोरणा – पुणे अजिंक्यतारा – नाशिक4. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. माथेरान पाल आंबोली रामटेक5. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली. शैक्षणिक सुधारणा सुचविणे ब्रिटिश सरकारचे आर्थिक हितसंबंध जोपासणे न्यायालयीन सुधारणा सुचविणे सरकारी खर्चाचे हिशोब तपासणे6. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. थाळनेर सोनगीर रायकोट गाविलगड भैरवगड भवरगड अंबागड पवनी कामठा कुलाबा जंजिरा लिंगाणा7. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक बंडोजी वाळेकर माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी ठाकूर माणिक बंडोजी ठाकरे8. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज स्वामी विवेकानंद महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती दादाभाई नौरोजी9. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 50 टक्के 40 टक्के 25 टक्के 30 टक्के10. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते. अशफाक उल्ला खान सचिंद्रनाथ सन्याल चंद्रशेखर आझाद राजेंद्रनाथ लाहीरी11. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ? सुभाषचंद्र बोस बाळ गंगाधर टिळक वि. दा. सावरकर सरदार पटेल12. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला. अकाली दलाची कार्यकारी समिती पंजाब विधानसभा निरंकारी अधिवेशन दमदमी ठाकसाळ13. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.14. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर काका कालेलकर पंजाबराव देशमुख15. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली. 39 (अ) 40 44 43 (अ)16. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ? उपरोक्त कशाचाही नाही दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा परदेशी वस्तूंचा बहिष्कार17. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 196 155 169 16518. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. नारायण सुर्वे केशवकुमार बा. सी. मर्ढेकर केशवसूत19. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे महाबळेश्वर साल्हेर बैराट कळसूबाई20. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – गुलाबी क्रांती रजत/रुपेरी क्रांती पीत क्रांती अमृत क्रांती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
20