General Knowledge Mix Test 147 | सामान्य ज्ञान टेस्ट 147 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 16/11/2024 1. कलम ……. नुसार विधान परिषद असावी की नसावी हे ठरविण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या विधानसभेला आहे. 165 196 155 1692. योग्य विधान निवडा. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्याच्या सीमेस एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत.3. पर्यायात काही किल्ले आणि तो किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे याच्या जोड्या दिल्या आहेत त्यातून चुकीची जोडी ओळखा तोरणा – पुणे सिंदखेड राजा – बुलढाणा प्रतापगड – सातारा अजिंक्यतारा – नाशिक4. 1896 वेल्बी कमिशनची नेमणूक …… यासाठी झाली. शैक्षणिक सुधारणा सुचविणे न्यायालयीन सुधारणा सुचविणे ब्रिटिश सरकारचे आर्थिक हितसंबंध जोपासणे सरकारी खर्चाचे हिशोब तपासणे5. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ? परदेशी वस्तूंचा बहिष्कार उपरोक्त कशाचाही नाही दुसऱ्या महायुद्धात सामील होण्याचा दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा6. महात्मा गांधीची हत्या कधी झाली ? 1950 1949 1947 19487. उत्तर अमेरिका खंडात असलेले पठार पर्यायातून निवडा. दिलेले सर्व मेक्सिको पठार कोलोरॅडो पठार कोलंबिया पठार8. खाली दिलेली घोषणा कोणी दिली होती ते पर्यायातून निवडा. गो बॅक टु वेदाज स्वामी विवेकानंद महात्मा गांधी स्वामी दयानंद सरस्वती दादाभाई नौरोजी9. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंजाबराव देशमुख काका कालेलकर10. पंचायत समितीत महिलांना ……… आरक्षण असते. 25 टक्के 50 टक्के 30 टक्के 40 टक्के11. धुळे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत ते पर्यायातून निवडा. थाळनेर सोनगीर रायकोट कुलाबा जंजिरा लिंगाणा अंबागड पवनी कामठा गाविलगड भैरवगड भवरगड12. अहमदनगर जिल्ह्यात असलेले ……….. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे बैराट कळसूबाई साल्हेर महाबळेश्वर13. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव पर्यायातून निवडा. माणिक प्रभू ठाकूर माणिक बंडोजी ठाकूर माणिक बंडोजी ठाकरे माणिक बंडोजी वाळेकर14. सातपुडा पर्वत रांगेत असलेले …….. हे थंड हवेचे ठिकाण जळगाव जिल्ह्यात आहे. आंबोली रामटेक पाल माथेरान15. राज्यांना स्वायत्तता देण्याची मागणी करणारा आनंदपुर साहेब ठराव 1973 मध्ये ……… ने पारित केला. दमदमी ठाकसाळ पंजाब विधानसभा अकाली दलाची कार्यकारी समिती निरंकारी अधिवेशन16. .. . यांना मराठी नवकाव्याचे जनक मानले जाते. नारायण सुर्वे बा. सी. मर्ढेकर केशवकुमार केशवसूत17. …….. हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन या संघटनेच्या सेनाविभागाचे प्रमुख होते. राजेंद्रनाथ लाहीरी चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ सन्याल अशफाक उल्ला खान18. ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक …….. मध्ये करण्यात आली. 44 43 (अ) 40 39 (अ)19. 1857 च्या उठावाचे वर्णन ‘स्वातंत्र्य युद्ध’ म्हणून कोणी केले ? सरदार पटेल सुभाषचंद्र बोस वि. दा. सावरकर बाळ गंगाधर टिळक20. अंडी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित क्रांती – अमृत क्रांती रजत/रुपेरी क्रांती गुलाबी क्रांती पीत क्रांती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
16
14
20