General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152

1. सर्वात हलका धातू कोणता ?

 
 
 
 

2. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? /

 
 
 
 

3. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते?

 
 
 
 

4. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. दुधाच्या दातांची संख्या किती असते?

 
 
 
 

6. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते

 
 
 
 

7. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते?

 
 
 
 

8. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते.

 
 
 
 

9. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते

 
 
 
 

10. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता.

 
 
 
 

11. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे?

 
 
 
 

12. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 

 
 
 
 

13. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा

 
 
 
 

14. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे

 
 
 
 

15. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now