General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2024 1. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता. ट्रोजन हॉर्स वाना क्राय स्काईप नेटस्केप नेविगेटर2. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे परिस्थिती पदार्थ पाणी फळ3. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते 15 10 8 54. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओरिसा छत्तीसगड राजस्थान प बंगाल5. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते हिरोडोटस ऑरीस्टॉटल युक्लीड डार्विन6. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे? 5.5 वर्षे विधानपरिषद विसर्जित होत नाही 5 वर्षे 6 वर्षे7. दुधाच्या दातांची संख्या किती असते? 16 18 24 208. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते? तांबे शिसे आणि कथिल चांदी अल्युमिनियम9. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा बलुते पद्धतीवर बंदी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराज्यांचे दत्तक विधान वेदोक्त प्रकरण10. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते. जहाल क्रांतिकारी मवाळ लोकशाहीवादी11. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 312 132 213 12312. सर्वात हलका धातू कोणता ? लिड सिल्वर मर्क्युरी लिथियम13. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? / हिंगोली बीड जालना नाशिक14. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात प्रावस्था विभवांतर उष्मा संयुजा15. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? मोरारजी देसाई चौधरी चरण सिंह लाल बहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
13
10