General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2024 1. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता. ट्रोजन हॉर्स वाना क्राय स्काईप नेटस्केप नेविगेटर2. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे? विधानपरिषद विसर्जित होत नाही 6 वर्षे 5.5 वर्षे 5 वर्षे3. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते डार्विन ऑरीस्टॉटल युक्लीड हिरोडोटस4. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते? शिसे आणि कथिल अल्युमिनियम तांबे चांदी5. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? / नाशिक बीड जालना हिंगोली6. सर्वात हलका धातू कोणता ? लिथियम सिल्वर मर्क्युरी लिड7. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे पदार्थ फळ परिस्थिती पाणी8. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड प बंगाल राजस्थान ओरिसा9. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 213 123 132 31210. दुधाच्या दातांची संख्या किती असते? 20 24 18 1611. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? मोरारजी देसाई लाल बहादूर शास्त्री अटल बिहारी वाजपेयी चौधरी चरण सिंह12. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते 10 5 8 1513. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात संयुजा प्रावस्था उष्मा विभवांतर14. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा महाराज्यांचे दत्तक विधान सत्यशोधक समाजाची स्थापना वेदोक्त प्रकरण बलुते पद्धतीवर बंदी15. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते. क्रांतिकारी लोकशाहीवादी मवाळ जहाल Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
13
10