General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 23/11/2024 1. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता. वाना क्राय स्काईप नेटस्केप नेविगेटर ट्रोजन हॉर्स 2. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते? शिसे आणि कथिल अल्युमिनियम चांदी तांबे 3. दुधाच्या दातांची संख्या किती असते? 18 16 20 24 4. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? चौधरी चरण सिंह मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी लाल बहादूर शास्त्री 5. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? / जालना बीड नाशिक हिंगोली 6. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते ऑरीस्टॉटल युक्लीड डार्विन हिरोडोटस 7. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे? 6 वर्षे 5 वर्षे विधानपरिषद विसर्जित होत नाही 5.5 वर्षे 8. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते 10 5 8 15 9. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ओरिसा छत्तीसगड राजस्थान प बंगाल 10. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 123 213 132 312 11. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात प्रावस्था विभवांतर संयुजा उष्मा 12. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे परिस्थिती पदार्थ पाणी फळ 13. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा सत्यशोधक समाजाची स्थापना वेदोक्त प्रकरण बलुते पद्धतीवर बंदी महाराज्यांचे दत्तक विधान 14. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते. जहाल मवाळ लोकशाहीवादी क्रांतिकारी 15. सर्वात हलका धातू कोणता ? लिथियम मर्क्युरी सिल्वर लिड Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
8
13
10