General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152

1. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? /

 
 
 
 

2. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते?

 
 
 
 

3. भिलाई लोह पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. विधानपरिषद विसर्जित करण्यासाठी किती वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असला पाहिजे?

 
 
 
 

5. जीवशास्त्राचा जनक म्हणून … यांना ओळखले जाते

 
 
 
 

6. वितळतार ( फ्युज ) कशापासून बनलेली असते?

 
 
 
 

7. राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यात मोठा बदल घडवून आणणारी घटना निवडा

 
 
 
 

8. 2017 मध्ये धुमाकूळ घातलेला कॉम्पुटर व्हायरस …… हा होता.

 
 
 
 

9. अर्ज विनंती यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणे हे …… गटाचे वैशिष्ट होते.

 
 
 
 

10. पोमोलॉजी हे कशाचे शास्त्र आहे

 
 
 
 

11. सर्वात हलका धातू कोणता ?

 
 
 
 

12. दुधाच्या दातांची संख्या किती असते?

 
 
 
 

13. युनायटेड नेशन सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांची संख्या किती असते

 
 
 
 

14. एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याशी संयोग पावण्याची जी क्षमता असते तिला …. असे म्हणतात

 
 
 
 

15. पुढे येणारे पद ओळखा – 123, 2331, 231, 3112, 312, 1223, ? 

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 152 | सामान्य ज्ञान टेस्ट 152”

Leave a Reply to Bhakti sambatwad Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now