General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154

1. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ?

 
 
 
 

2. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ?

 
 
 
 

4. अजित ‘ ही …..ची एक जात आहे

 
 
 
 

5. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ?

 
 
 
 

6. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते.

 
 
 
 

7. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम

 
 
 
 

8. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते?

 
 
 
 

9. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे

 
 
 
 

10. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे?

 
 
 
 

11. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो

 
 
 
 

12. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो?

 
 
 
 

13. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

14. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला?

 
 
 
 

15. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now