General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2024 1. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो पेक्षा कमी यापैकी नाही सारखाचं पेक्षा जास्त2. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? सामवेद अथर्ववेद यजुर्वेद ऋग्वेद3. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. 100°C 10°C 1°C 5°C4. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे गजानन महाराज समर्थ रामदास संत तुकडोजी महाराज गोंदवलेकर महाराज5. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला सशस्त्र उठाव बॉम्ब निर्मिती सरकारी खजिन्याची लूट6. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? उत्तराखंड ओडिशा हिमाचल प्रदेश उत्तरप्रदेश7. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? अहमदनगर हैदराबाद खुलताबाद औरंगाबाद8. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता? कार्बन मोनॉक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड हायड्रोजन सल्फाइड नायट्रस ऑक्साईड9. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 20000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 15000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 2500010. अजित ‘ ही …..ची एक जात आहे कापूस बाजरी टोमॅटो गहू11. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते? आयुक्त मुख्याधिकारी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी12. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम 2341 4231 4123 231413. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल मोबाईल इमर्जन्सी आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंटरनेट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंट्रा आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी14. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? भीमा – इंद्रायणी पूर्णा – चंद्रभागा कृष्णा – कोयना प्रवरा – मुळा15. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? जयपूर मदुराई विशाखापटनम काशी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
my marks of the 10
9 marks