General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2024 1. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल मोबाईल इंट्रा आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंटरनेट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इमर्जन्सी आयडेंटिटी2. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? अथर्ववेद ऋग्वेद सामवेद यजुर्वेद3. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? जयपूर काशी विशाखापटनम मदुराई4. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? ओडिशा उत्तराखंड उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश5. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. 1°C 100°C 10°C 5°C6. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो यापैकी नाही पेक्षा कमी सारखाचं पेक्षा जास्त7. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सशस्त्र उठाव सरकारी खजिन्याची लूट बॉम्ब निर्मिती सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला8. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? कृष्णा – कोयना भीमा – इंद्रायणी पूर्णा – चंद्रभागा प्रवरा – मुळा9. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम 4123 2341 4231 231410. अजित ‘ ही …..ची एक जात आहे कापूस बाजरी गहू टोमॅटो11. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 15000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 25000 कमीत कमी 20000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 4000012. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता? हायड्रोजन सल्फाइड नायट्रस ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड कार्बन डाय-ऑक्साइड13. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? हैदराबाद अहमदनगर खुलताबाद औरंगाबाद14. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते? गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त मुख्याधिकारी15. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे गजानन महाराज समर्थ रामदास गोंदवलेकर महाराज संत तुकडोजी महाराज Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
my marks of the 10
9 marks