General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2024 1. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 15000 कमीत कमी 20000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 250002. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता? कार्बन डाय-ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड हायड्रोजन सल्फाइड नायट्रस ऑक्साईड3. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो सारखाचं पेक्षा जास्त यापैकी नाही पेक्षा कमी4. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे संत तुकडोजी महाराज समर्थ रामदास गोंदवलेकर महाराज गजानन महाराज5. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? काशी जयपूर विशाखापटनम मदुराई6. अजित ‘ ही …..ची एक जात आहे बाजरी टोमॅटो कापूस गहू7. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? हिमाचल प्रदेश उत्तरप्रदेश ओडिशा उत्तराखंड8. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? भीमा – इंद्रायणी प्रवरा – मुळा पूर्णा – चंद्रभागा कृष्णा – कोयना9. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? औरंगाबाद अहमदनगर हैदराबाद खुलताबाद10. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम 4231 2314 2341 412311. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. 1°C 5°C 10°C 100°C12. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सशस्त्र उठाव बॉम्ब निर्मिती सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला सरकारी खजिन्याची लूट13. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? अथर्ववेद सामवेद यजुर्वेद ऋग्वेद14. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल मोबाईल इमर्जन्सी आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंटरनेट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंट्रा आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी15. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते? गट विकास अधिकारी मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
my marks of the 10
9 marks