General Knowledge Mix Test 154 | सामान्य ज्ञान टेस्ट 154 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 26/11/2024 1. खालील पैकी कोणते शहर ‘ उत्सवांचे शहर ‘ म्हणून प्रसिद्ध आहे ? काशी जयपूर मदुराई विशाखापटनम2. शीतपेयांमध्ये वापरला जाणारा वायू कोणता? कार्बन डाय-ऑक्साइड नायट्रस ऑक्साईड हायड्रोजन सल्फाइड कार्बन मोनॉक्साईड3. खालीलपैकी कोणता वेद सर्वाधिक जुना आहे ? अथर्ववेद यजुर्वेद ऋग्वेद सामवेद4. अजित ‘ ही …..ची एक जात आहे गहू टोमॅटो कापूस बाजरी5. नेवासा ( अहमदनगर ) येथे कोणत्या नदींचा संगम आहे ? पूर्णा – चंद्रभागा भीमा – इंद्रायणी प्रवरा – मुळा कृष्णा – कोयना6. पदार्थाचे तापमान …. ने वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता ही पदार्थाची उष्मधारकता म्हणून ओळखली जाते. 10°C 5°C 1°C 100°C7. योग्य क्रम लावा – 1) संन्यासाश्रम 2) गृहस्थाश्रम 3) वानप्रस्थाश्रम 4) ब्रह्मचर्याश्रम 2341 2314 4123 42318. जिल्हा परिषद पातळीवर प्रशासकीय अधिकारी म्हणून खालील पैकी कोण कार्य करते? आयुक्त गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी9. सज्जनगड येथे …… यांची समाधी आहे गोंदवलेकर महाराज संत तुकडोजी महाराज गजानन महाराज समर्थ रामदास10. नगरपंचायत स्थापनेसाठी लोकसंख्या मर्यादा काय आहे? कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 25000 कमीत कमी 10000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 20000 जास्तीत जास्त 40000 कमीत कमी 5000 जास्तीत जास्त 1500011. हिवाळा ऋतूमध्ये वातावरणाचा दाब उन्हाळा ऋतू ….. असतो यापैकी नाही सारखाचं पेक्षा कमी पेक्षा जास्त12. मोबाईलसंदर्भातील IMEI या संक्षेपाचा अर्थ काय होतो? इंटरनॅशनल मोबाईल इंट्रा आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इंटरनेट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इमर्जन्सी आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी13. नैनिताल भिमताल ही सरोवरे कोणत्या राज्यात आहे ? उत्तरप्रदेश हिमाचल प्रदेश उत्तराखंड ओडिशा14. मुघल बादशाह औरंगजेब चा मृत्यू कोठे झाला? औरंगाबाद अहमदनगर हैदराबाद खुलताबाद15. इतिहासातील ‘ माणिकतोळा कट ‘ कशाशी संबंधित होता? सरकारी खजिन्याची लूट सशस्त्र उठाव बॉम्ब निर्मिती सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13
my marks of the 10
9 marks