General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2024 1. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात. कंट्री कोड आय एफ सी कोड पोस्टल कोड बारकोड2. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? लक्ष्मण माने नामदेव ढसाळ अण्णाभाऊ साठे दया पवार3. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही. निळा हिरवा हिरवा पिवळा लाल पिवळा लाल हिरवा4. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता सप्टेंबर नोव्हेंबर ऑगस्ट डिसेंबर5. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे 14 दिवस 45 दिवस 3 महिने जास्तीत जास्त 30 दिवस6. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात प्रोटॉन न्यूक्लियस इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन7. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान8. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे 668 464 1498 5809. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे फ्रान्स जर्मनी अमेरिका इंग्लंड10. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे. दादरा नगर हवेली पोर्ट ब्लेअर मुंबई नाशिक11. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो बिजागरीचा उखळीचा अचल सरकता12. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली 1837 1835 1857 185313. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो. POCSO PESA FERA FEMA14. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. सहा महिन्यातून एकदा वर्षभर दोन वर्षातून एकदा तीन महिन्यातून एकदा15. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 8 6 4 2 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
50 / 50
Sar
best test sir 9/15