General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2024 1. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष2. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही. लाल पिवळा हिरवा पिवळा लाल हिरवा निळा हिरवा3. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात. कंट्री कोड बारकोड आय एफ सी कोड पोस्टल कोड4. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे. दादरा नगर हवेली मुंबई नाशिक पोर्ट ब्लेअर5. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे जास्तीत जास्त 30 दिवस 14 दिवस 3 महिने 45 दिवस6. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता डिसेंबर नोव्हेंबर सप्टेंबर ऑगस्ट7. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 8 6 4 28. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली 1837 1857 1853 18359. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात न्यूक्लियस न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन10. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो. FEMA PESA POCSO FERA11. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. वर्षभर सहा महिन्यातून एकदा दोन वर्षातून एकदा तीन महिन्यातून एकदा12. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे 464 580 668 149813. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे अमेरिका इंग्लंड जर्मनी फ्रान्स14. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? नामदेव ढसाळ लक्ष्मण माने अण्णाभाऊ साठे दया पवार15. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो बिजागरीचा अचल उखळीचा सरकता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
50 / 50
Sar
best test sir 9/15