General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2024 1. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली 1835 1837 1853 18572. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. दोन वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा वर्षभर3. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे 464 1498 580 6684. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो. PESA POCSO FEMA FERA5. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही. हिरवा पिवळा लाल हिरवा निळा हिरवा लाल पिवळा6. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन न्यूक्लियस7. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी8. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? दया पवार नामदेव ढसाळ लक्ष्मण माने अण्णाभाऊ साठे9. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे. नाशिक मुंबई दादरा नगर हवेली पोर्ट ब्लेअर10. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राज्यसभा अध्यक्ष राष्ट्रपती11. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 6 2 8 412. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो सरकता अचल उखळीचा बिजागरीचा13. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता डिसेंबर सप्टेंबर ऑगस्ट नोव्हेंबर14. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात. बारकोड कंट्री कोड आय एफ सी कोड पोस्टल कोड15. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे 45 दिवस 3 महिने जास्तीत जास्त 30 दिवस 14 दिवस Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
50 / 50
Sar
best test sir 9/15