General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2024 1. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात. सहा महिन्यातून एकदा वर्षभर तीन महिन्यातून एकदा दोन वर्षातून एकदा2. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे 3 महिने 45 दिवस जास्तीत जास्त 30 दिवस 14 दिवस3. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन न्यूक्लियस प्रोटॉन4. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते? 2 6 4 85. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे लक्ष्मण माने नामदेव ढसाळ दया पवार6. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो? राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष राज्यसभा अध्यक्ष7. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही. निळा हिरवा लाल पिवळा हिरवा पिवळा लाल हिरवा8. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे 668 1498 464 5809. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता ऑगस्ट नोव्हेंबर सप्टेंबर डिसेंबर10. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली 1835 1853 1837 185711. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे जर्मनी फ्रान्स इंग्लंड अमेरिका12. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात. कंट्री कोड पोस्टल कोड आय एफ सी कोड बारकोड13. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे. पोर्ट ब्लेअर मुंबई दादरा नगर हवेली नाशिक14. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो. FEMA PESA FERA POCSO15. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो बिजागरीचा अचल उखळीचा सरकता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
50 / 50
Sar
best test sir 9/15