General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167

1. सदाफुली या वनस्पतीस फुले …… येतात.

 
 
 
 

2. ब्रिटीशकालीन भारतात पोस्ट सेवा ….. या वर्षापासून सुरू झाली

 
 
 
 

3. 9/11 ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हल्ला …. या महिन्यात झाला होता

 
 
 
 

4. महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी …. किमी इतकी आहे

 
 
 
 

5. प्रभाराचा विचार केला असता …….. हे उदासीन असतात

 
 
 
 

6. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषावितो?

 
 
 
 

7. फकिरा ‘ ही प्रसिद्ध साहित्य कृती कोणाची आहे?

 
 
 
 

8. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही.

 
 
 
 

9. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी …. कायदा महत्त्वाची भूमिका निभावतो.

 
 
 
 

10. जिथे 0 रेखावृत्त आहे ते ग्रिनीच शहर … या देशात आहे

 
 
 
 

11. काळया रंगाच्या पट्ट्या द्वारे वस्तूंवर माहिती एका कोड द्वारे छापली जाते. या कोडला ….. म्हणतात.

 
 
 
 

12. धनविधेयका वर राज्यसभेने ….. दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे

 
 
 
 

13. मानवी शरीराचा गुडघ्याचा सांधा हा ….. सांधा म्हणून ओळखला जातो

 
 
 
 

14. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ …. इथे आहे.

 
 
 
 

15. मानवी जबड्यात सुळ्यांची संख्या किती असते?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 167 | सामान्य ज्ञान टेस्ट 167”

Leave a Reply to Vaishnavi shelke Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now