General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174

1. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही?

 
 
 
 

3. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही?

 
 
 
 

4. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो

 
 
 
 

5. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

6. धूमकेतू म्हणजे ……

 
 
 
 

7. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते.

 
 
 
 

8. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले

 
 
 
 

9. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?

 
 
 
 

10. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे?

 
 
 
 

12. वारली एक …… आहे

 
 
 
 

13. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ?

 
 
 
 

14. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

15. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

7 thoughts on “General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now