General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? पंडित भांडारकर रानडे डोंगरे2. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले कमी करण्यात वाढविण्यात कायम ठेवण्यात प्रमाणावर विशेष परिणाम झाला नाही3. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते.4. धूमकेतू म्हणजे …… स्वयंप्रकाशित ग्रह एक नक्षत्र चंद्राचा उपग्रह शेपूट असणारी खगोलीय वस्तू5. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? धर्मनिरपेक्ष सार्वभौम लोकशाही साम्यवादी6. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो राष्ट्रपती राज्यसभा सभापती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान7. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3214 3241 3421 31248. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभेचा नेता9. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? गंगा आणि कृष्णा गंगा आणि यमुना गंगा आणि कावेरी गंगा आणि गोदावरी10. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. 15 ते 59 0 ते 14 60 पेक्षा अधिक 25 ते 4011. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू कर्नाटक केरळ प बंगाल12. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते. हॉर्टिकल्चर पोमोलॉजी टिशू कल्चर ओलेरिकल्चर13. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? चीन अफगाणिस्तान नेपाळ भूतान14. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? जुलै ऑगस्ट फेब्रुवारी मार्च जून जुलै एप्रिल मे15. वारली एक …… आहे आंब्याची जात फळ कडधान्य आदिवासी जमात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Best sir
Best sir
10
15/5
15
ssantoshsutar05@gmail.com
13