General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. 15 ते 59 25 ते 40 0 ते 14 60 पेक्षा अधिक2. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? गंगा आणि गोदावरी गंगा आणि कृष्णा गंगा आणि यमुना गंगा आणि कावेरी3. वारली एक …… आहे कडधान्य आदिवासी जमात आंब्याची जात फळ4. धूमकेतू म्हणजे …… शेपूट असणारी खगोलीय वस्तू स्वयंप्रकाशित ग्रह एक नक्षत्र चंद्राचा उपग्रह5. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले प्रमाणावर विशेष परिणाम झाला नाही कायम ठेवण्यात कमी करण्यात वाढविण्यात6. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? एप्रिल मे जुलै ऑगस्ट फेब्रुवारी मार्च जून जुलै7. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? अफगाणिस्तान नेपाळ भूतान चीन8. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष राज्यसभा सभापती पंतप्रधान9. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो लोकसभेचा नेता लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान राष्ट्रपती10. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? साम्यवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही11. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? पंडित भांडारकर डोंगरे रानडे12. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते. पोमोलॉजी हॉर्टिकल्चर टिशू कल्चर ओलेरिकल्चर13. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? केरळ कर्नाटक तामिळनाडू प बंगाल14. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3241 3421 3214 312415. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Best sir
Best sir
10
15/5
15
ssantoshsutar05@gmail.com
13