General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174 7 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? भांडारकर पंडित डोंगरे रानडे2. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? भूतान अफगाणिस्तान चीन नेपाळ3. धूमकेतू म्हणजे …… चंद्राचा उपग्रह एक नक्षत्र शेपूट असणारी खगोलीय वस्तू स्वयंप्रकाशित ग्रह4. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प बंगाल कर्नाटक तामिळनाडू केरळ5. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते. ओलेरिकल्चर टिशू कल्चर पोमोलॉजी हॉर्टिकल्चर6. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो पंतप्रधान राज्यसभा सभापती राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष7. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? लोकशाही सार्वभौम धर्मनिरपेक्ष साम्यवादी8. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? एप्रिल मे जुलै ऑगस्ट फेब्रुवारी मार्च जून जुलै9. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले कमी करण्यात वाढविण्यात कायम ठेवण्यात प्रमाणावर विशेष परिणाम झाला नाही10. वारली एक …… आहे आदिवासी जमात फळ आंब्याची जात कडधान्य11. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3241 3214 3421 312412. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? गंगा आणि कृष्णा गंगा आणि कावेरी गंगा आणि गोदावरी गंगा आणि यमुना13. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान लोकसभेचा नेता14. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते15. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. 60 पेक्षा अधिक 25 ते 40 15 ते 59 0 ते 14 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Best sir
Best sir
10
15/5
15
ssantoshsutar05@gmail.com
13