General Knowledge Mix Test 174 | सामान्य ज्ञान टेस्ट 174 6 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. पंडिता रमाबाई यांचे मूळ आडनाव काय होते ? भांडारकर डोंगरे पंडित रानडे 2. धूमकेतू म्हणजे …… एक नक्षत्र स्वयंप्रकाशित ग्रह चंद्राचा उपग्रह शेपूट असणारी खगोलीय वस्तू 3. भारताच्या उत्तरेस खालीलपैकी कोणता देश नाही? नेपाळ चीन अफगाणिस्तान भूतान 4. खालीलपैकी कोणत्या नद्यांचे उगम स्थान कुमाउं हिमालय मध्ये आहे? गंगा आणि कृष्णा गंगा आणि यमुना गंगा आणि कावेरी गंगा आणि गोदावरी 5. 1857 च्या उठावानंतर झालेल्या लष्कर पुनर्रचनेत भारतीय सैनिकांचे प्रमाण …. आले प्रमाणावर विशेष परिणाम झाला नाही कमी करण्यात कायम ठेवण्यात वाढविण्यात 6. फळ लागवडीचा अभ्यास करणारे शास्त्र … म्हणून ओळखले जाते. टिशू कल्चर ओलेरिकल्चर पोमोलॉजी हॉर्टिकल्चर 7. उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा …. यांच्याकडे द्यावा लागतो राज्यसभा सभापती पंतप्रधान राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष 8. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? लोकशाही साम्यवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष 9. लोकसंख्येचा अभ्यास करताना ….. या वयोगटातील लोकांना कार्यप्रणव गटात समाविष्ट केले जाते. 0 ते 14 15 ते 59 60 पेक्षा अधिक 25 ते 40 10. आंब्यासाठी पोषक आम्रसरी पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? एप्रिल मे जुलै ऑगस्ट जून जुलै फेब्रुवारी मार्च 11. खालील पैकी चुकीचे विधान ओळखा दोन्ही वृत्तपत्रे 1881 ला सुरू करण्यात आले होते. केसरी हे इंग्रजी वृत्तपत्र होते मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होते ह्या दोन्ही वृत्तपत्रामागे टिळकांचे योगदान होते 12. लोकसभा सदस्यांना आपला राजीनामा …. यांच्याकडे सुपूर्त करावा लागतो पंतप्रधान लोकसभेचा नेता राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष 13. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3241 3214 3421 3124 14. पेरियार प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? प बंगाल कर्नाटक केरळ तामिळनाडू 15. वारली एक …… आहे फळ कडधान्य आदिवासी जमात आंब्याची जात Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Best sir
Best sir
10
15/5
15
13