General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते कोणताही एक सभासद ग्रामसेवक वरिष्ठ सभासद तलाठी2. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन सरदार पटेल डॉ राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन3. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर इनबिल्ट डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस आऊटपुट डिव्हाईस ब्लूटूथ डिव्हाईस4. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? बिहार उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश5. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? डॉ पंजाबराव देशमुख महात्मा फुले डॉ आंबेडकर राजश्री शाहू महाराज6. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? चालु खाते बचत खाते ठेव खाते आवर्ती खाते7. योग्य पर्याय निवडा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो8. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1931 1932 1929 19309. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 4 5 7 810. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? तनुश्री परिक मीरा बोरवणकर किरण बेदी व्ही एस रमादेवी11. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? तमिळनाडू आंध्रप्रदेश ओडिसा उत्तरप्रदेश12. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राज्यपाल13. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर14. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? केरळ मेघालय मध्यप्रदेश महाराष्ट्र15. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? पान मूळ फुल खोड Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na