General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर ब्लूटूथ डिव्हाईस आऊटपुट डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस2. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? आंध्रप्रदेश उत्तरप्रदेश तमिळनाडू ओडिसा3. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? मध्यप्रदेश केरळ मेघालय महाराष्ट्र4. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन सरदार पटेल डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन5. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? फुल पान मूळ खोड6. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते वरिष्ठ सभासद कोणताही एक सभासद ग्रामसेवक तलाठी7. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड8. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? व्ही एस रमादेवी किरण बेदी तनुश्री परिक मीरा बोरवणकर9. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? ठेव खाते चालु खाते आवर्ती खाते बचत खाते10. योग्य पर्याय निवडा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे11. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? डॉ पंजाबराव देशमुख डॉ आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज12. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर13. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1929 1931 1932 193014. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री15. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 4 8 5 7 Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na