General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर कनेक्टिंग डिव्हाईस आऊटपुट डिव्हाईस ब्लूटूथ डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस2. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली3. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1929 1930 1932 19314. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? ठेव खाते आवर्ती खाते चालु खाते बचत खाते5. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते वरिष्ठ सभासद तलाठी कोणताही एक सभासद ग्रामसेवक6. योग्य पर्याय निवडा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे7. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? मेघालय मध्यप्रदेश केरळ महाराष्ट्र8. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ओडिसा आंध्रप्रदेश उत्तरप्रदेश तमिळनाडू9. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार मध्य प्रदेश10. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? डॉ आंबेडकर महात्मा फुले डॉ पंजाबराव देशमुख राजश्री शाहू महाराज11. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? मूळ फुल पान खोड12. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 5 8 7 413. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ राजेंद्र प्रसाद सरदार पटेल डॉ झाकीर हुसेन14. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? मीरा बोरवणकर किरण बेदी तनुश्री परिक व्ही एस रमादेवी15. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? मुख्यमंत्री राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na