General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? पान मूळ खोड फुल2. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? आवर्ती खाते चालु खाते बचत खाते ठेव खाते3. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? राजश्री शाहू महाराज डॉ पंजाबराव देशमुख महात्मा फुले डॉ आंबेडकर4. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? मेघालय महाराष्ट्र मध्यप्रदेश केरळ5. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? किरण बेदी मीरा बोरवणकर व्ही एस रमादेवी तनुश्री परिक6. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड बिहार7. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ओडिसा तमिळनाडू उत्तरप्रदेश आंध्रप्रदेश8. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 8 7 5 49. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान10. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर ब्लूटूथ डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस आऊटपुट डिव्हाईस11. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते वरिष्ठ सभासद कोणताही एक सभासद तलाठी ग्रामसेवक12. योग्य पर्याय निवडा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो13. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1929 1930 1932 193114. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन सरदार पटेल डॉ राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन15. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na