General Knowledge Mix Test 175 | सामान्य ज्ञान टेस्ट 175 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2024 1. इनपुट डिव्हाईस : माऊस :: ? : प्रिंटर आऊटपुट डिव्हाईस इनबिल्ट डिव्हाईस ब्लूटूथ डिव्हाईस कनेक्टिंग डिव्हाईस 2. 2018 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ कोणत्या राज्यातील शहराचे नाव अटल नगर असे बदलण्यात आले? छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार 3. महाराष्ट्रातील पहिल्या महिला आयपीएस ( IPS ) अधिकारी कोण आहेत? किरण बेदी व्ही एस रमादेवी मीरा बोरवणकर तनुश्री परिक 4. जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते? मध्यप्रदेश मेघालय केरळ महाराष्ट्र 5. पहिली गोलमेज परिषद खालील पैकी कोणत्या वर्षी झाली? 1932 1929 1930 1931 6. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ …. या जिल्ह्यात आहे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर 7. ग्राम प्रशासनात सरपंच आणि उपसरपंच दोघेही अनुपस्थित असतील तर सभेचे अध्यक्षपद … यांच्याकडे येते वरिष्ठ सभासद ग्रामसेवक कोणताही एक सभासद तलाठी 8. प्रकाश संश्लेषण क्रिया खालीलपैकी कोणत्या भागात घडते? पान मूळ फुल खोड 9. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? ओडिसा तमिळनाडू आंध्रप्रदेश उत्तरप्रदेश 10. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेचे नाव बदलून खालीलपैकी कोणत्या महापुरुषाचे नाव देण्यात आले? डॉ पंजाबराव देशमुख महात्मा फुले डॉ आंबेडकर राजश्री शाहू महाराज 11. व्यापाराचे व्यवहार करण्यासाठी खास कोणते खाते वापरले जाते? चालु खाते ठेव खाते आवर्ती खाते बचत खाते 12. भारताचे पहिले उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण होते ? डॉ राजेंद्र प्रसाद सरदार पटेल डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ झाकीर हुसेन 13. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करते ? राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान 14. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहे परंतु प्रादेशिक विभाग …. आहे 5 7 8 4 15. योग्य पर्याय निवडा पंतप्रधान देशाचा घटनात्मक प्रमुख असतो परराष्ट्रात भारतीय राजदूताची नेमणूक पंतप्रधान करतो राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराने वयाचे 45 वर्षे पूर्ण केलेले असावे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट History Test 13 History Test 12 History Test 11 History Test 10 History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
6
Bol na