General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210

1. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ?

 
 
 
 

2. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे?

 
 
 
 

3. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

4. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे?

 
 
 
 

5. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे?

 
 
 
 

6. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते?

 
 
 
 

7. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ?

 
 
 
 

8. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ?

 
 
 
 

9. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे?

 
 
 
 

10. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे

 
 
 
 

11. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते?

 
 
 
 

12. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ?

 
 
 
 

13. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

4 thoughts on “General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now