General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/01/2025 1. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे? नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक 2. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? माऊस मॉनिटर पावर पॉइंट कीबोर्ड 3. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? राज्यसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान माजी राष्ट्रपती 4. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? दोन्हीही सार्वजनिक गणपती उत्सव शिवजयंती हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरु केलेले नाही 5. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? अल्युमिनियम सिलिकॉन कॉपर एबॉनाईट 6. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? यादृच्छिक रेषीय वर्तुळकार यापैकी नाही 7. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? जाहीर मतदान प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान गुप्त मतदान पद्धती 8. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? 9 17 12 10 9. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? बिहार उत्तरप्रदेश प बंगाल राजस्थान 10. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान आसाम पश्चिम बंगाल बिहार 11. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे तहसीलदार जिल्हाधिकारी राज्यसरकार विभागीय आयुक्त 12. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? नाशिक धुळे अंबाजोगाई सांगली 13. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? बॅरीस्टर जीना शेख अब्दुल्ला खान अब्दुल गफार खान टिपू सुलतान 14. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? गुजरात तमिळनाडू केरळ महाराष्ट्र 15. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 2:1 1:1 1:2 1:3 Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 220 | सामान्य ज्ञान टेस्ट 220 General Knowledge Mix Test 219 | सामान्य ज्ञान टेस्ट 219 General Knowledge Mix Test 218 | सामान्य ज्ञान टेस्ट 218 General Knowledge Mix Test 217 | सामान्य ज्ञान टेस्ट 217 General Knowledge Mix Test 216 | सामान्य ज्ञान टेस्ट 216
Sir mla 6 marks padlet parntu 4 ch marks dilet
Yes
Way are
13 barobr ahe