General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/01/2025 1. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? शेख अब्दुल्ला खान अब्दुल गफार खान बॅरीस्टर जीना टिपू सुलतान2. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरु केलेले नाही शिवजयंती दोन्हीही सार्वजनिक गणपती उत्सव3. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? राज्यसभा अध्यक्ष माजी राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय4. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश बिहार राजस्थान प बंगाल5. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? धुळे नाशिक अंबाजोगाई सांगली6. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? यापैकी नाही रेषीय वर्तुळकार यादृच्छिक7. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? तमिळनाडू केरळ महाराष्ट्र गुजरात8. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? आसाम बिहार राजस्थान पश्चिम बंगाल9. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे राज्यसरकार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार10. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे? नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर11. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 1:3 1:1 1:2 2:112. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? एबॉनाईट कॉपर सिलिकॉन अल्युमिनियम13. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? जाहीर मतदान प्रत्यक्ष मतदान गुप्त मतदान पद्धती प्रौढ मतदान14. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? 9 10 12 1715. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? कीबोर्ड माऊस पावर पॉइंट मॉनिटर Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir mla 6 marks padlet parntu 4 ch marks dilet
Yes
Way are
13 barobr ahe