General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/01/2025 1. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? माजी राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान राज्यसभा अध्यक्ष2. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 1:2 1:3 1:1 2:13. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? वर्तुळकार यापैकी नाही यादृच्छिक रेषीय4. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? सार्वजनिक गणपती उत्सव दोन्हीही शिवजयंती हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरु केलेले नाही5. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे विभागीय आयुक्त तहसीलदार राज्यसरकार जिल्हाधिकारी6. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? कीबोर्ड पावर पॉइंट मॉनिटर माऊस7. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? राजस्थान आसाम बिहार पश्चिम बंगाल8. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? नाशिक धुळे सांगली अंबाजोगाई9. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? 9 10 17 1210. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? खान अब्दुल गफार खान टिपू सुलतान शेख अब्दुल्ला बॅरीस्टर जीना11. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? कॉपर एबॉनाईट सिलिकॉन अल्युमिनियम12. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? बिहार उत्तरप्रदेश राजस्थान प बंगाल13. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? गुप्त मतदान पद्धती प्रौढ मतदान प्रत्यक्ष मतदान जाहीर मतदान14. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे नाशिक15. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? तमिळनाडू केरळ महाराष्ट्र गुजरात Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir mla 6 marks padlet parntu 4 ch marks dilet
Yes
Way are
13 barobr ahe