General Knowledge Mix Test 210 | सामान्य ज्ञान टेस्ट 210 4 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 28/01/2025 1. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे प्रमाण … असते 1:3 1:1 1:2 2:12. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे ? महाराष्ट्र केरळ गुजरात तमिळनाडू3. रामकृष्ण मिशन चे केंद्र बेलूर मठ कोणत्या राज्यात आहे? उत्तरप्रदेश बिहार प बंगाल राजस्थान4. मुदतपूर्व ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार …… ला आहे राज्यसरकार तहसीलदार जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त5. मोमिनाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव होते ? अंबाजोगाई सांगली नाशिक धुळे6. भारतीय संसदेच्या एकूण समित्यांची संख्या किती आहे? 12 17 10 97. खालील पैकी अर्धवाहक पदार्थ कोणता आहे? कॉपर अल्युमिनियम एबॉनाईट सिलिकॉन8. फुलपाखराचे उडणे – हे उदाहरण कोणत्या गतीचे आहे ? यापैकी नाही यादृच्छिक वर्तुळकार रेषीय9. सुंदर बन हे सुपीक गाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. ते खालील पैकी कोणत्या राज्यात येते? बिहार आसाम राजस्थान पश्चिम बंगाल10. शिवजयंती आणि सार्वजनिक गणपती उत्सव यापैकी कोणता उत्सव आधी साजरा करण्यास टिळकांनी सुरूवात केली ? दोन्हीही हे दोन्ही उत्सव टिळकांनी सुरु केलेले नाही सार्वजनिक गणपती उत्सव शिवजयंती11. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत काही वाद निर्माण झाल्यास याबाबत अंतिम निर्णय कोण देऊ शकते? पंतप्रधान माजी राष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालय12. बादशहा खान हे टोपणनाव खालील पैकी कोणाचे आहे? बॅरीस्टर जीना शेख अब्दुल्ला टिपू सुलतान खान अब्दुल गफार खान13. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालील पैकी कोठे आहे? पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक14. खालीलपैकी कोणते संगणकाचे हार्डवेअर नाही? पावर पॉइंट मॉनिटर कीबोर्ड माऊस15. खालीलपैकी कोणते ग्रामपंचायत निवडणुकीचे वैशिष्ट्य नाही ? जाहीर मतदान गुप्त मतदान पद्धती प्रत्यक्ष मतदान प्रौढ मतदान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Sir mla 6 marks padlet parntu 4 ch marks dilet
Yes
Way are
13 barobr ahe