General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2025 1. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? थुंबा हसन श्रीहरीकोटा काराकोरम2. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय कर्कवृत्त विषुववृत्त रेखावृत्त मकरवृत्त3. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ? 21 25 23 224. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे? लष्कर परिस्थितीनुरूप संसद आणि न्यायमंडळ दोन्ही श्रेष्ठ आहेत. संसद न्याय मंडळ5. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे? 12 8 17 106. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 354 352 360 3567. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 ऑक्टोंबर 21 सप्टेंबर5 21 जून 21 एप्रिल8. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली9. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? मुख्याधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी10. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात दिल्ली उत्तरप्रदेश महाराष्ट्र मध्यप्रदेश11. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती हंटर कमिशन भारत मंत्री माँटेग्यू समिती 1773 चा रेग्युलेटिंग कायदा तीन गोलमेज परिषदा12. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे. सौरऊर्जा अणुउर्जा पवन विद्युत जलविद्युत13. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? गुरु नानक गुरु हरगोविंद सिंग गुरु गोविंद सिंग गुरु अंगददेव14. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? बांगलादेश मालदीव भूतान नेपाळ15. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक उत्तरप्रदेश तमिळनाडू Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
OM KANSE
all question impotant
all question good