General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2025 1. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 एप्रिल 21 ऑक्टोंबर 21 सप्टेंबर5 21 जून2. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय मकरवृत्त कर्कवृत्त रेखावृत्त विषुववृत्त3. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? गुजरात कर्नाटक उत्तरप्रदेश तमिळनाडू4. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे. सौरऊर्जा पवन विद्युत अणुउर्जा जलविद्युत5. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मुख्याधिकारी6. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? गुरु हरगोविंद सिंग गुरु गोविंद सिंग गुरु अंगददेव गुरु नानक7. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे? 17 12 10 88. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात दिल्ली उत्तरप्रदेश मध्यप्रदेश महाराष्ट्र9. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? हसन थुंबा श्रीहरीकोटा काराकोरम10. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? नेपाळ भूतान मालदीव बांगलादेश11. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती तीन गोलमेज परिषदा हंटर कमिशन 1773 चा रेग्युलेटिंग कायदा भारत मंत्री माँटेग्यू समिती12. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 360 354 352 35613. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे? संसद परिस्थितीनुरूप संसद आणि न्यायमंडळ दोन्ही श्रेष्ठ आहेत. लष्कर न्याय मंडळ14. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ? 25 23 21 2215. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया गडचिरोली वर्धा भंडारा Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
OM KANSE
all question impotant
all question good