General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270

1. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे?

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे?

 
 
 
 

3. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ?

 
 
 
 

4. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे?

 
 
 
 

5. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

6. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे.

 
 
 
 

7. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती

 
 
 
 

8. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

9. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

 
 
 
 

10. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात

 
 
 
 

11. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे?

 
 
 
 

12. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय

 
 
 
 

13. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे?

 
 
 
 

14. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?

 
 
 
 

15. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270”

Leave a Reply to Anonymous Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now