General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270 3 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 05/04/2025 1. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ? मालदीव बांगलादेश नेपाळ भूतान2. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात मध्यप्रदेश दिल्ली उत्तरप्रदेश महाराष्ट्र3. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते? गुरु हरगोविंद सिंग गुरु नानक गुरु अंगददेव गुरु गोविंद सिंग4. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू गुजरात उत्तरप्रदेश कर्नाटक5. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 एप्रिल 21 जून 21 ऑक्टोंबर 21 सप्टेंबर56. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय कर्कवृत्त विषुववृत्त रेखावृत्त मकरवृत्त7. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ? 22 23 21 258. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे. अणुउर्जा सौरऊर्जा जलविद्युत पवन विद्युत9. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? मुख्याधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी10. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे? काराकोरम हसन थुंबा श्रीहरीकोटा11. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे? संसद परिस्थितीनुरूप संसद आणि न्यायमंडळ दोन्ही श्रेष्ठ आहेत. न्याय मंडळ लष्कर12. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे? 352 354 360 35613. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया14. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे? 8 10 12 1715. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती हंटर कमिशन तीन गोलमेज परिषदा 1773 चा रेग्युलेटिंग कायदा भारत मंत्री माँटेग्यू समिती Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
OM KANSE
all question impotant
all question good