General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270

1. SAARC चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

 
 
 
 

2. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे येथे महाराष्ट्रातील पहिला ….. प्रकल्प आहे.

 
 
 
 

3. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे?

 
 
 
 

4. काक्रापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

5. शिखांचे दहावे गुरु खालीलपैकी कोण होते?

 
 
 
 

6. पंचायत समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात ?

 
 
 
 

7. जवाहरनगर येथील संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

8. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात?

 
 
 
 

9. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबधी कलम कोणते आहे?

 
 
 
 

10. कर्नाटक राज्यात असणाऱ्या अवकाश केंद्राचे नाव काय आहे?

 
 
 
 

11. राज्यांना एकूण किती पिनकोड विभागांमध्ये विभागले आहे?

 
 
 
 

12. भारतीय राज्यघटनेनुसार खालील पैकी श्रेष्ठ कोण आहे?

 
 
 
 

13. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजे…. होय

 
 
 
 

14. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य …. या राज्यातून निवडले जातात

 
 
 
 

15. भारत सरकारचा 1935 सुधारणा कायदा मागे …. ही महत्त्वाची पार्श्वभूमी होती

 
 
 
 

Question 1 of 15


या आधी झालेल्या टेस्ट

3 thoughts on “General Knowledge Mix Test 270 | सामान्य ज्ञान टेस्ट 270”

Leave a Reply to Ajinkya Bhonde Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now